Events

Advanced Healthcare Made Personal.

World Kidney Day is a global awareness campaign aimed at raising awareness of the importance of our kidneys. Every year World Kidney Day is celebrated in the month of March. This year “Kidney Disease and Obesity” is the theme for World Kidney Day campaign. We are organizing a marathon event on 5th March 2017, to highlight the importance of healthy lifestyle for preventing Kidney Diseases. Along with trained runners, the beginners, kidney transplant patients and kidney donors will also participate in this marathon.

Join us to witness the positive world of Kidney patients. Be a part of the campaign to create the awareness about “Amazing Kidneys”.

Holding area : United Ciigma Hospital, Shahanurwadi, Darga Road, Aurangabad.

 

Race Details:

Race Category Registration Fees Medal T-Shirt Refreshments Online timing
10 K 500 Yes Yes Yes Yes
5 K 300 Yes Yes Yes No
2 K FITNESS RUN 300 Yes Yes Yes No
2 K SPECIAL* RUN Free Yes Yes Yes No

(*Transplant Recipient/ Donor/ Senior Citizen/ Banner competition).

 

Prizes:

Race Category Age Category First Prize Second Prize Third Prize
10K 16-40 5000 3000 2000
10K 41 AND ABOVE 5000 3000 2000
5K 16-40 5000 3000 2000
5K 41 AND ABOVE 5000 3000 2000

Banner Competition

2K Fitness run will also have a banner competition on following subjects.

 1. Kidney Disease and Obesity.
 2. Organ Donation.

BEST BANNERS WILL BE SUITABLY AWARDED.

Participants in banner competition will get free registration to the fitness run.

 

मधुमेह म्हणजे काय?

व्यक्तिच्या शरीरात पुरेसे इंस्युलिन नसल्याने मधुमेह होतो. पुरेसे इंस्युलिन नसले, तर रक्तात मोठ्या प्रमाणात ग्लुकोज राहून जाते पण ते पेशींना मिळत नाही, परिणामी त्या नीट कार्य करू शकत नाहीत. त्यामुळे व्यक्ति आजारी पडते.


इंस्युलिन म्हणजे काय?

इंस्युलिन ती किल्ली आहे जी ग्लूकोजला पेशींच्या भिंतीतून पेशींमध्ये प्रवेश देते.


मधुमेह असल्याने काय होते?

 • मोटारीला कार्य करण्याची ऊर्जा मिळवण्यासाठी ईंधनाची गरज असते
 • आपल्याला अन्नापासून ईंधन मिळते. अन्न ग्लूकोजमध्ये परिवर्तित होते, जे आपल्या शरीराद्वारे वापरली जाणारी प्रमुख ऊर्जा असते!
 • ग्लूकोज रक्त वाहिनींद्वारे साऱ्या शरीरात जाते, पण जोवर ते आपल्या पेशींच्या आत जात नाही, तोवर ते ऊर्जा म्हणून वापरले जाऊ शकत नाही

जेव्हा तुम्हाला मधुमेह होतो:

 • तुमचे स्वादुपिंड इंस्युलिन तयार करत नाही, किंवा
 • ते पुरेसे इंस्युलिन तयार करत नाही, किंवा
 • तुमचे शरीर तयार झालेल्या इंस्युलिनला योग्य प्रकारे कार्य करू देत नाही
 • परिणामी, साखर तुमच्या पेशींमध्ये न जाता रक्तातच राहते
 • रक्तात साखर वाढण्याचे हेच कारण आहे

मधुमेहाचे प्रकार

मधुमेहाचे मुख्यतः तीन प्रकार असतात-

(अधिकांश वेळा ह्याचे कारण असते रोग प्रतिकार प्रतिक्रिया, अधिकांशतः लहान मुलांत व तरुणांत होतो)

(आनुवांशिक कारणे, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, तणाव, चुकीच्या आहार सवयी जबाबदार असतात – कोणत्याही वयात होऊ शकतो)

(मधुमेहाचा प्रकार जो गर्भावस्थेत होतो)

 • प्रकार 1 – जवळपास सर्व बीटा पेशी मरतात
 • प्रकार 2 – बीटा पेशी कमजोर होतात
 • प्रकार 3 – गर्भावस्था मधुमेह

मधुमेहाची काळजी घेणे

 • मधुमेहामुळे समस्या उद्भवू शकतात. पण मधुमेह-संबंधी समस्या टाळल्या जाऊ शकतात.
 • लाखो लोक मधुमेह असून देखील दीर्घ व सुखी आयुष्य जगतात.
 • तुम्ही त्यांच्यातील एक बनू शकता.
 • परिणामी, साखर तुमच्या पेशींमध्ये न जाता रक्तातच राहतेस्वतःची काळजी घेणे आणि रक्तशर्करेचे व्यवस्थापन करणे, हीच गुरुकिल्ली आहे.

शीघ्र निदान नेहमीच मदतीचे ठरते!

“मधुमेह-रोगी” म्हणून निदान होण्यापेक्षा केवळ एकच गोष्ट अधिक वाईट असते, ती म्हणजे मधुमेह असून मधुमेह-रोगी असे निदान न होणे.

ह्या लक्षणांवर लक्ष ठेवा
 • नेहमी थकवा येणे.
 • अचानक वजन घटने.
 • जखमा न भरणे.
 • लैंगिक समस्या असणे.
 • वारंवार लघवी येणे.
 • अंधुक दृष्टि.
 • सुन्नपणा किंवा झिणझिण्या येणे.
 • योनि संसर्ग
मधुमेह होण्यासाठीच्या जोखमीचे कारक आहेत
 • अत्यधिक शारीरिक वजन (विशेषतः कमरेभोवती)
 • मधुमेहाचा पारिवारिक इतिहास
 • शारीरिक गतिविधिंचा अभाव
 • अति पोषण
 • तणाव
नियमित तपासणी करवून घ्या
जास्त वजन असलेल्या (बीएमआय> 25) आणि खालील प्रकारे जोखमीचे अतिरिक्त कारक असलेल्या सर्व प्रौढांने परीक्षण करवून घ्यावे.
 • मधुमेह असलेले रक्ताचे नातेवाईक
 • 9 पौंड/3.5 किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या बाळाला जन्म दिलेल्या किंवा जीडीएम निदान झालेल्या स्त्रियांने
 • उच्च रक्तदाब
 • एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी <35 मिग्रॅ/डीएल आणि/किंवा ट्रायग्लिसेराइड पातळी >250 मिग्रॅ/डीएल, सीव्हीडीचा इतिहास
 • पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) असलेल्या स्त्रिया
 • ( http://www.halls.md/body-mass-index/av.htm )

मधुमेहाचे निवारण

एक निरोगी जीवनशैली राखणे आपण सर्वांसाठी गरजेचे आहे.

हे सर्व मोठ्या प्रमाणात टाळले जाऊ शकते.

 • लठ्ठपणा
 • मधुमेह
 • उच्च रक्तदाब
 • हृदय रोग
मधुमेह कसा नियंत्रित केला जाऊ शकतो?
 • संतुलीत आहार - आपण सर्वांनेच संतुलित आहार घ्यायला हवा केवळ मधुमेहाच्या रुग्णांनेच नव्हे
  • फळो व भाज्या - विविध प्रकारच्या
  • ब्रेड, भात व पिष्ट पदार्थ - अनेक पर्यायांपैकी निवडा, विशेषतः उच्च फायबरचुक्त
  • दूध आणि डेअरी पदार्थ - शक्य असल्यास कमी वसायुक्त पदार्थ घ्या
  • गोड आणि चर्बीयुक्त पदार्थ फार न खाण्याचा प्रयत्न करा
 • साधारण गोष्टी ज्या असाधारण मदत देऊ शकतात.
  • अखंड धान्य वापरा (तुमच्या आहारातील एकूण धान्यापैकी किमान अर्धा भाग)
  • न कापलेली फळे आणि भाज्यांचे प्रकार अधिकाधिक खा
  • वसारहित दूध घ्या
  • लाल मांसाऐवजी मासे आणि चर्बीरहित मांस अधिक घ्या
  • पार्टी किंवा इतर अशाच वेळी/ठिकाणी तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही अशी एकच वस्तु
 • दररोज व्यायाम
  • दररोज किमान १ किलोमीटर धावणे
  • विविध प्रकारचे खेळ खेळा
 • औषधोपचार: मधुमेह व्यवस्थापनाचे साधन
  मधुमेहाच्या उपचारासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या तोंडी औषधांची प्रभावस्थळे
  • यकृत - ग्लूकोज निर्मिती बायग्युएनाइड्स (थायाझॉलीडायनेडियॉन्स)
  • स्वादुपिंड - इंस्युलिन स्त्रवण सल्फोनिल्युरियाज्, मेग्लिटिनाइड्स, फेनिलएलानाइन डिरायव्हेटिव्ह्ज
  • वसा ऊती
  • स्नायु - पेरीफेरल ग्लूकोज अपटेक थायाझॉलीडायनेडियॉन्स (बायग्युएनाइड्स)
  • आतडे - ग्लूकोज अवशोषण α-ग्लूकोसिडेज प्रतिबंधक

इंस्युलिन: एक वैद्यकीय महत्वाचा शोध

 • प्रकार 1 मधुमेह असलेल्या लोकांना रक्त शर्करा नियंत्रणासाठी इंस्युलिन घेणे आवश्यक असते.
 • प्रकार 2 मधुमेह असून इंस्युलिन घेत असलेल्या लोकांच्या आहार व गतिविधि कार्यक्रमामध्ये काही लवचिकता असू शकते

इन्सुलिन द्वारा उपचार

 • इन्सुलिन का चयन ऐसा किआ जाए जिससे जितना कुदरती ब्लड शुगर प्रोफाइल हो.
 • इन्सुलिन के कॉनसन्ट्रेशन को मैच करें (U-100, U-40)
 • जैसी चिकित्सा कही गयी है उसका अनुकरण करें .

इन्सुलिन के प्रकार को समझना

 • शॉर्ट एक्टिंग - बोलस इन्सुलिन
  • ये इन्सुलिन तेज़ी से काम करती है.
  • ये ज्यादा से ज्यादा केवल 8 घंटो के लिए काम करती है .
  • ये भोजन के समय दी जाने वाली इन्सुलिन है .
 • लॉन्ग एक्टिंग - बेसल इन्सुलिन
  • ये इन्सुलिन धीरे धीरे काम करती है.
  • ये 24 घंटो तक काम कर सकती है.
  • ये कुदरती ज़रूरतों और छोटे भोजन / अल्प आहार के समय इन्सुलिन की ज़रूरत को पूरा करती है .
 • मिश्रित इन्सुलिन
  • ये इन्सुलिन अल्प समय और लंबे समय तक काम करने वाली दोनों इन्सुलिन का मिश्रण है

इन्सुलिन प्रणाली

दिन में दो बार

अल्प समय और लंबे समय की मिश्रित इन्सुलिन सुबह और रात के खाने से पहले

इस प्रणाली में व्यक्ति को स्ट्रिक्ट जीवन शैली और आहार (मात्रा और समय) की ज़रूरत होती है

दिन में कई बार
 • लंबे समय या मध्यम समय तक कार्य करने वाली इन्सुलिन दिन में एक या दो बार
 • अल्प समय तक कार्य करने वाली इन्सुलिन प्रत्येक मुख्य भोजन से पहले
 • ये प्रणाली कुदरती प्रणाली से ज्यादा मेल खाती है
 • इस प्रणाली में व्यक्ति को रोज़मर्रा  ज़िन्दगी में लौचिकता बनाये रखने में मदद मिलती है

मधुमेहाच्या लघु-अवधि समस्या: खालावलेल्या रक्त शर्करेचे व्यवस्थापन

लक्षणे ओळखा
 • अशक्तपणा, थकवा
 • भूक
 • चक्कर येणे किंवा कंप
 • घाबरल्यासारखे होणे, घाम
 • जलद ठोके
 • अंधुक दृष्टि
जास्त गोड असे काही तरी खा किंवा प्या, जसे
 • ½ कप फळांचा रस किंवा शीत पेय
 • 3 ते 4 ग्लूकोजच्या गोळ्या/2 ते 3 लहान चमचे साखर
 • 3 ते 5 कडक कँडी ज्या तुम्ही पटकन चावून खाऊ शकता

मधुमेहाच्या लघु-अवधि समस्या: उच्च रक्त शर्करेचे व्यवस्थापन

तुमची रक्त शर्करा फार वाढली असल्यास तुम्हाला खालील प्रकारे जाणवू शकते
 • फार तहान किंवा भूक
 • नेहमीपेक्षा अधिक लघवी होणे
 • तोंड किंवा त्वचा कोरडी झाल्यासारखे वाटणे
 • घाबरल्यासारखे होणे, घाम
 • दृष्टि अंधुक होणे
 • झोप येणे
उच्च रक्त शर्करेचे व्यवस्थापन असे करा
 • तुमची रक्त शर्करा तपासा.
 • तुमच्या आहार योजनेचे पालन करा.
 • काही व्यायाम करा. (तुमच्या योजनेचे पालन करा)
 • तुमची विहित औषधे घ्या.
 • जास्त पाणी प्या.

HbA1c चे महत्व

 • ग्लायकोसायलेटेड हीमोग्लोबिन, ज्याला HbA1c किंवा केवळ A1c देखील म्हणतात, ग्लूकोजला बांधलेल्या हीमोग्लोबिनच्या टक्केवारीचे मापन करते. हीमोग्लोबिन लाल रक्त पेशींमधे ऑक्सीजन धारण करणारे प्रोटीन असते. 4 ते 6% परिणाम सामान्य समजला जातो
 • केवळ तपासणीच्या वेळी रक्तातील ग्लूकोजचे मापन करणाऱ्या साधारण रक्त ग्लूकोज तपासणीच्या विपरीत, HbA1c तपासणी परीक्षणाच्या 2-4 महिने आधीपर्यंतची रक्त ग्लूकोज पातळी दर्शवते.

तुमचे HbA1c काय सांगते

तुमच्या डॉक्टरांना इंस्युलिनविषयी विचारा जर:
 • निदानाच्या वेळी तुमचे HbA1c >9%,किंवा उपाशी पोटी शर्करा>250mg/dl आणि जेवणानंतरची>300mg/dl असेल
 • 2 किंवा 3 ओएडी नंतर देखील तुमचे HbA1c >7.5(IDF ),किंवा उपाशी पोटी शर्करा>150mg/dl आणि जेवणानंतरची>200mg/dl असेल

मधुमेह अत्यंत धोकादायक विकार मानला जातो - पण ते तुमच्यावर निर्भर असते!

हेच खरे आहे की तुम्ही मधुमेहाचे नियंत्रण करा, नाही तर मधुमेह तुमच्या आयुष्यावर नियंत्रण गाजवेल.
तुम्ही बदलू शकणारे कारक
 • जीवनशैली आणि सवयी बदला
 • ग्लूकोजवर नियंत्रण ठेवा
 • रक्तदाब खाली आणा
 • लिपिड पातळींमध्ये सुधारणा आणा
 • धूम्रपान सोडा
तुम्ही बदलू न शकणारे कारक
 • पारिवारिक इतिहास
 • आजाराचा अवधि

The vision of this meeting is "Enhancing the scope of GI Endoscope", serves not only as a maker in introducing United CIIGMA Hospital as a pioneer in the provision of the latest technology available in Marathwada, but also in the demonstration of the same. Procedures like Enteroscopy, GI Manometry, Extracorporeal Shock Wave Lithotripsy (ESWL), Per Oral Endoscopic Myotomy (POEM) ERCP etc. will be demonstrated by international experts in this field.

An exemplary feature of this conference is to add value to your endoscopy practice by providing new and useful insights in GI disorders. GI-Vision, is an academic feast not only for the GI Fraternity in particular, but by the surgeons, the physicians and general practitioners as well. The pleasant Ambience of the heritage city of Aurangabad, coupled with the enthusiastic team of Doctors are looking forward, once again for your Active participation and presence with a "Warm and Sincere Welcome to the City of Aurangabad".